भारतीय जनता पक्षाचे ठाणे प्रभारी किरीट सोमैय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमैय्या हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.हे दोघेही रूग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही माहिती स्वत: सोमैय्या यांनी ट्विटरवरून दिली आहे.
ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम