मुख्यमंत्र्यांनी मारला सलमान खानचा डायलॉग

एकनाथ शिंदे ने एक बार कमिटमेंट किया तो पुरा करता है, और कमिटमेंट करने के बाद खुद की भी नही सुनता असा चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खान यांच्या चित्रपटातील डायलॉग मारला. आठ महिन्या पूर्वी आम्ही कार्यक्रम केला असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना हा टोला लागवला. कल्याण मधील MCHI यांनी आयोजित केलेल्या प्रॉपर्टी एक्झिबिशन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading