जूनच्या अखेरच्या सप्ताहात पावसाची जोरदार हजेरी

जून महिन्यात दडी मारणा-या पावसानं जूनच्या अखेरच्या सप्ताहात जोरदार हजेरी लावली.

Read more

धरणातील पाणीसाठ्यात घट – पाऊस आणखी लांबल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती

पाऊस यंदा लांबल्यानं धरणातील पाण्याच्या साठ्यात कमालीची घट झाली असून पाऊस आणखी लांबल्यास मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

Read more

पाऊस लांबल्यास भीषण पाणी टंचाईची शक्यता – बारवी धरणात अवघा २१ टक्के साठा

यंदा पावसाचं आगमन लांबल्यानं पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवण्याची चिन्हं दिसत आहेत.

Read more

जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा हा गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा बराच कमी

जिल्ह्यातील महापालिका-नगरपालिकांना पाणी पुरवठा करणा-या धरणातील पाणीसाठा हा गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा बराच कमी असल्याचं दिसत आहे.

Read more

जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठा गेल्यावर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी

ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणा-या धरणामधील पाणी साठा गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास १० टक्क्यानं कमी झाल्यानं नजिकच्या काळात मोठी पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Read more

जिल्ह्यातील दोन धरणातून मंजुरीपेक्षा अधिक प्रमाणात पाणी उपसा झाल्यामुळे धरणातील पाणी साठा झाला कमी

जिल्ह्यातील २ धरणातून मंजुरीपेक्षा अधिक प्रमाणात पाणी उपसा झाल्यामुळे धरणातील पाणी साठा गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणा-या बारवी आणि आंध्र धरणातून जवळपास महिनाभर मंजूर पाण्यापेक्षा अधिक पाणी उपसलं गेल्याचा निष्कर्ष पाटबंधारे विभागानं काढला आहे.

Read more

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस होऊनही धरणातील पाणी साठा मात्र त्या तुलनेत फारसा कमी नाही

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस होऊनही धरणातील पाणी साठा मात्र त्या तुलनेत फारसा कमी नसल्याचं दिसत आहे.

Read more