जिल्ह्याला पाणी पुरवठा करणा-या धरणात समाधानकारक वाढ नाही

जिल्ह्याला पाणी पुरवठा करणा-या धरणांच्या पाण्याच्या पातळीत अजूनही समाधानकारक वाढ होत नसल्याचं दिसत आहे.

Read more

जिल्ह्यातील धरणं अजून रिकामीच

गेल्या तीन-चार दिवसापासून पुन्हा पावसानं दडी मारली असून जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी धरणं अजून अर्ध्यावरही भरलेली नसल्याचं दिसत आहे.

Read more

धरणं तुडुंब भरल्यामुळे पाणी कपातीची टांगती तलवार दूर

ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये आता मुबलक पाणी साठा झाल्यामुळे पाणी टंचाईची टांगती तलवार दूर झाली आहे.

Read more

चांगल्या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ

पावसानं गेले दोन दिवस उघडीप घेतली असली तरी गेल्या काही दिवसात झालेल्या चांगल्या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.

Read more

मोडकसागर आणि तानसा धरण कधीही भरून वाहण्याच्या शक्यतेमुळं आजूबाजूच्या ७५ गावांना सतर्कतेचा इशारा

मोडकसागर आणि तानसा धरण पुढील काळात कधीही भरून वाहण्याची शक्यता असल्यामुळं आजूबाजूच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Read more

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळं पाणी टंचाई लवकरच दूर होण्याची शक्यता

जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं चांगलाच जोर धरला आहे. यामुळं धरणांच्या पाणी साठ्यातही चांगलीच वाढ झाली आहे.

Read more

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणीपुरवठा करणा-या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.

Read more

ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणा-या धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ – भातसामध्ये ४ तर बारवीमध्ये ५ टक्क्यांनी वाढ

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेले काही दिवस चांगला पाऊस झाल्यामुळं धरणांच्या पाणी साठ्यातही चांगली वाढ झाली आहे.

Read more

धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ

ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणा-या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे.

Read more