एका पोलीस उपनिरिक्षकासह दोन पोलीस हवालदारांना ५० हजार रूपये स्वीकारताना रंगेहात अटक

एका पोलीस उपनिरिक्षकासह दोन पोलीस हवालदारांना ५० हजार रूपये स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील तक्रारदारांवर गुटखा वाहतुकीचा खोटा दावा न करण्यासाठी ५ लाखांची मागणी करण्यात आली होती. पण दीड लाखांवर तडजोड करण्यात आली. यापैकी ५० हजार रूपये स्वीकारताना कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक हरिश कांबळे, पोलीस हवालदार अंकुश नरवणे आणि भरत खाडे यांना रंगेहात पकडण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading