अविनाश जाधव यांचा जामीन अर्ज फेटाळला – न्यायालयीन कोठडीत रवानगी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांचा जामीन अर्ज न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळला असुन त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Read more

मनसेच्या अविनाश जाधव यांना अटक – सोमवारपर्यत पोलीस कोठडी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read more

ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने अविनाश जाधव यांना घेतले ताब्यात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारची नोटीस देण्यात आली.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ठाणे शहर मतदारसंघातून अविनाश जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठाणे शहर मतदारसंघातून अविनाश जाधव यांना उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आनंद दिघे यांच्या करिष्म्याला साद

ठाणे विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आनंद दिघे यांच्या करिष्म्याला साद घातल्याचं दिसत आहे.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव यांच्यासह १५ ते २० कार्यकर्त्यांवर मारहाणीचा गुन्हा

मराठी कामगारांना कामावरून काढल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह १५ ते २० कार्यकर्त्यांवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Read more