मुंब्र्यात आज शून्य रूग्ण

ठाण्यात आज १६० रूग्ण सापडले तर मुंब्रयात आज एकही रूग्ण सापडला नाही आणि माजिवडा-मानपाडामध्ये ४७ रूग्ण सापडले.

ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी संजय भोईर तर परिवहन समिती सभापती पदी विलास जोशी यांची बिनविरोध निवड झाल्यात जमा

ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदी संजय भोईर तर परिवहन समिती सभापती पदी विलास जोशी यांची बिनविरोध निवड झाल्यातच जमा आहे.

Read more

वुई आर फॉर यु च्या सेवेक-यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान

वुई आर फॉर यु च्या सेवेक-यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Read more

रेल्वे कर्मचा-याच्या प्रसंगावधानामुळे एका बालकाचा वाचला जीव

रेल्वे पोलीस कर्मचा-याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका सहा वर्षीय बालकाचा जीव वाचू शकला.

Read more

कल्याण शिळ रस्त्यावरील पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यावर

कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा आणि शीळ-कल्याण भिवंडी रस्त्यावरील वाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या पत्रीपूलाच्या ७०० मेट्रीक टन वजनाचा गर्डर टाकण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी विक्रमी वेळेत ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे.

Read more

दिवाळी खरेदीची धूम सुरु असल्याने सध्या ठाण्यातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी

दिवाळी खरेदीची धूम सुरु असल्याने सध्या ठाण्यातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी होताना दिसत आहे.

Read more

पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचं महापालिका आयुक्तांचं ठाणेकरांना आवाहन

दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होऊ नये असे आदेश देताना दिवाळी पर्यावरण पूरक साजरी करण्याचं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं आहे.

Read more

ठाण्यामध्ये इलेक्ट्रीक बस चालवण्याबाबत मुंबई महानगर प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव यांची अनुकुलता

ठाण्यामध्ये इलेक्ट्रीक बस चालवण्याबाबत मुंबई महानगर प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी अनुकुलता दर्शवली आहे.

Read more