जिल्ह्यात सद्यस्थितीत ६ हजार ७७२ कोरोनाग्रस्त

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ३७५ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला.

Read more

दिवा प्रभाग समितीमध्ये अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा

ठाणे महापालिका हद्दीतील दिवा प्रभाग समिती अंतर्गत अनधिकृत बांधकामांवर आज धडक कारवाई करून बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

Read more

मुंब्रा प्रभाग समितीत आज एकही रूग्ण नाही

ठाण्यात आज १२८ नवे रूग्ण सापडले तर मुंब्र्यात आज एकही रूग्ण सापडला नाही. तर मानपाडा-माजिवडामध्ये सर्वाधिक २६ रूग्ण सापडले.

ठाण्यात रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४ टक्के

ठाण्यात आज १६० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४ टक्के आहे.

यावर्षी दीपावली तीनच दिवस – आकाशातही होणार दीपोत्सव

यावर्षी नरक चतुर्दशी – लक्ष्मीपूजन शनिवार १४ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी आणि बलिप्रतिपदा – भाऊबीज सोमवार १६ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी आल्याने दीपावलीचा सण तीनच दिवस आला असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Read more

एसटी कर्मचाऱ्यांसाठी ठाण्यात भाजपाचे आंदोलन

तब्बल तीन महिन्यांपासून पगार रखडल्यामुळे हलाखीची परिस्थिती असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्याबरोबरच संपूर्ण पगार देण्याच्या मागणीसाठी ठाणे शहर जिल्हा भाजपाच्या वतीने खोपट एस. टी. स्टॅण्डजवळ आंदोलन करण्यात आले.

Read more

नो मास्क- नो एन्ट्री मोहिम प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर ही अत्यावश्यक बाब आहे. त्यामुळे ‘नो-मास्क, नो एन्ट्री’ ही मोहिम जिल्ह्यात सर्वदूर प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

Read more

जिल्ह्यात आज कोरोनाचे ४१७ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ४१७ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात १५ जणांचा मृत्यू झाला.

Read more