ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात इलेक्ट्रीक बस दाखल

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात इलेक्ट्रीक बस दाखल झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या इलेक्ट्रीक बसचं लोकार्पण झालं.

Read more

इलेक्ट्रीक बसचा ठेका रद्द होणार ?

ठाणे परिवहन सेवेत १०० इलेक्ट्रीक बसेस घेण्याचा प्रस्ताव वादग्रस्त ठरला असून हा ठेका रद्द करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या मिलिंद पाटणकर यांनी केली आहे.

Read more

ठाण्यामध्ये इलेक्ट्रीक बस चालवण्याबाबत मुंबई महानगर प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव यांची अनुकुलता

ठाण्यामध्ये इलेक्ट्रीक बस चालवण्याबाबत मुंबई महानगर प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी अनुकुलता दर्शवली आहे.

Read more