जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह 2023 च्या निमित्ताने शहरातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह 2023 च्या निमित्ताने “मानसिक आरोग्य हा सार्वजनिक मानवी हक्क आहे” या घोषवाक्यावर आधारित ठाणे शहरातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

वाढत्या पार्किंग समस्येला आवर घालण्यासाठी मैदानं आणि उद्यानांच्या खाली भूमिगत वाहनतळ निर्माण करावेत – आमदार प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्रयांकडे मागणी

एम.एम.आर. क्षेत्रामध्ये वाढत्या शहरीकरणामुळे वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ठिकठिकाणी पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने राज्याच्या नगरविकास विभागाने पार्किंगबाबतचे एकच धोरण आखल्यास वाहतुक कोंडी दूर होईल आणि अपघाताला आळा बसेल.

Read more

सफाई कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उत्थानासाठी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी महापालिकेने करावी – केंद्रीय दक्षता समिती सदस्य रविंद्र प्रधान

केंद्र शासनाच्या समाजिक न्याय विभागातर्फे नियुक्त राष्ट्रीय दक्षता समितीचे सदस्य रविंद्र प्रधान यांनी ठाणे महापालिकेच्या सफाई कामगार वसाहतीत अचानक भेट देवून सफाई कामगारांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.

Read more

अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पुढील तीन दिवस कारवाई केली जाणार

अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पुढील तीन दिवस कारवाई केली जाणार आहे.

Read more

जिल्ह्यातील नागली, वरई उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन उद्योग सुरू करावे – जिल्हाधिकारी

बदलत्या काळात सुदृढ आरोग्यासाठी आहारात तृणधान्यांचा वापर वाढविण्यसाठी राज्यात चांगले काम सुरू आहे. यामुळे तृणधान्यांवर (मिलेट) प्रक्रिया करून तयार केलेल्या पदार्थांचे उत्पादन वाढले आहे.

Read more

ठाण्यामध्ये पहिल्यांदाच कोरम मॉलमध्ये या मोठ्या प्रमाणात पुस्तक प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. इथे दहा लाख पुस्तकातून ग्राहक आपल्या आवडीची पुस्तके निवडू शकतात.

Read more

महाविकास आघाडीच्या वतीने दत्तगुरूं महाराजांची महाआरती

गिरनार पर्वतावर अतिक्रमण करून समाजकंटकांनी दत्तगुरूंचा अवमान केला आहे. समाजकंटकांच्या या कृतीमुळे समस्त दत्त संप्रदाय संतप्त झाला असून या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या ठाण्याच्या गणेशवाडी येथील श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये दत्तगुरूंची महाआरती करण्यात आली.

Read more

ठाण्यामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण;मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

ठाण्यामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण;मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read more

खुल्या राष्ट्रीय जु-दो स्पर्धेत ठाण्याची खेळाडू अपूर्वा पाटील हिने कांस्य पदक

जयपूर, राजस्थान येथे आयोजित खुल्या राष्ट्रीय जु-दो स्पर्धेत ठाण्याची खेळाडू अपूर्वा पाटील हिने कांस्य पदक पटकावले आहे. अपूर्वा पाटील आंतरराष्ट्रीय खेळाडू असून तिने आपल्या अनुभवाच्या जोरावर पहिल्या फेरीतील सीआरपीएफ या मजबूत संघाच्या उमा चौहान हिला कोशी गुरुमा हा डाव करून पूर्ण गुण घेऊन चितपट केले. त्यानंतर मुंबईची खेळाडू शांभवी हिला हराई गोशी या डावाद्वारे हरवले. … Read more

चंद्रयान-३ मध्ये अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल राकेश पिसाट यांचा कंपनीच्या वतीने हृद्य सत्कार

चंद्रयान- ३ च्या यशस्वी मोहिमेत ठाण्यातील उद्योजकांबरोबरच एका सर्वसामान्य ठाणेकराचाही सहभाग मोलाचा ठरला आहे.

Read more