ठाण्यामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण;मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

ठाण्यामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण;मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ठाण्यामधील नौपाडा परिसरामध्ये महावितरणचे कर्मचारी वीज बिल भरा असे सांगण्यासाठी गेले असता एका नागरिकाने त्याला जबरदस्त मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्या नागरिका विरोधात गुन्हा दाखल केला आहे असे नौपाडा पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading