ठाणे महापालिकेच्या पर्यावरण भिमुख विसर्जन व्यवस्थेत मोठ्या जल्लोषात 6435 गणेश मूर्तींचे विसर्जन

अनंत चतुर्दशीला ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण ६४३५ गणेश मूर्तींचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले.

Read more

महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक प्रभागात सकाळी दहा वाजता एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचं पालिका आयुक्तांचे आवाहन

महात्मा गांधी जयंतीनिमित्त १ ऑक्टोबर रोजी ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रत्येक वॉर्डमध्ये सकाळी १० वाजता स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करण्यात येणार आहे.

Read more

Categories TMC

पालिकेची येऊर मधील बंगल्यां वर कारवाई

ठाणे महापालिकेनं सर्वसामान्यांच्या अनधिकृत बांधकामांबरोबरच आता बड्या मंडळींच्या अनधिकृत बांधकामावरही कारवाई सुरू केली आहे. ठाण्यात येऊर हे निसर्गरम्य ठिकाण आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अंतर्गत हे उद्यान येत असल्यामुळे या ठिकाणी अनेक निर्बंध आहेत. तरीही ठाण्यातील अनेक बड्या मंडळींचे या भागात बंगले आहेत. अशा अनधिकृत बंगल्यांबाबत महापालिकेनं कारवाईही करण्याचा प्रयत्न केला पण तरीही हे बंगले … Read more

Categories TMC

ठाणे महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी सफाईमित्रसुरक्षा शिबीर

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सफाई कर्मचाऱ्यांसाठी निरनिराळे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची काळजी घेतली जावी हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार, ठाणे महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी सफाई मित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आरोग्य तपासणी आणि निरनिराळ्या सरकारी योजनांची माहिती देवून नोंदणी करून घेतली … Read more

Categories TMC

कळवा ते कोपरी परिसरातील कांदळवनातही श्रमदान

परिसर, शहर स्वच्छ करू आणि ठाण्याचे नाव देशात चमकवू अशी प्रतिज्ञा करत शाळा आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, स्वयंसेवी संस्था, सफाई कर्मचारी अशा शेकडो ठाणेकरांनी इंडियन स्वच्छता लीग 2 या उपक्रमासाठी कोपरी ते कळवा परिसरातील कांदळवन आणि पारसिक हिल येथे श्रमदान केले. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली, कोपरी- मिठबंदर रोड येथील गणेश विसर्जन घाट आणि … Read more

Categories TMC

इंडियन स्वच्छता लीग दोनचा जल्लोषात शुभारंभ

स्वच्छतेचा संदेश देणारे फलक, पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या प्रतिकृती, गणेश मूर्ती बनविण्याची स्पर्धा आणि स्वच्छतेची सगळ्यांनी घेतलेली शपथ असा अतिशय देखणा सोहळा रविवारी दादोजी कोंडदेव क्रीडांगण येथे हजारो विद्यार्थी, शिक्षक, सफाई कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्यात, विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, अभिनेते भाऊ कदम, अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आदी … Read more

Categories TMC

४७ अनधिकृत (बोगस) शाळांवर कायदेशीर कारवाईसाठी ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने उचलली पावले

ठाणे महापालिका क्षेत्रातील ४७ अनधिकृत (बोगस) शाळांवर कायदेशीर कारवाईसाठी ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत.

Read more

ठाणे महानगरपालिकेला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राज्य सरकारच्या पर्यावरण विभागातर्फे ठाणे महापालिकेचा सत्कार

राष्ट्रीय पातळीवर स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राज्य सरकारच्या पर्यावरण विभागातर्फे ठाणे महापालिकेचा सत्कार करण्यात आला.

Read more

Categories TMC

ठाणे महापालिकेच्या सफाई कामगारांचं विविध मागण्यांसाठी थाळीनाद आंदोलन

ठाणे महापालिकेच्या सफाई कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी महापालिकेबाहेर थाळीनाद आंदोलन केलं.

Read more

Categories TMC

पर्यावरणभिमुख गणेशविसर्जनसाठी शहरातील 42 ठिकाणी कृत्रिम तलाव

ठाणे महापालिकेनं श्रीगणेश विसर्जनासाठी ४२ ठिकाणी पर्यावरणभिमुख विसर्जन व्यवस्था निर्माण केली आहे.

Read more

Categories TMC