लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर मुंब्रा-दिव्यात माफीया सक्रीय

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर रमजान महिन्याच्या काळात मुंब्रा-दिव्यात माफीया सक्रीय झाले आहेत.

Read more

शहर स्वच्छ ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी – पालिका आयुक्त

शहर स्वच्छ ठेवणं ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून ती आपली स्वत:ची देखील जबाबदारी आहे असा विचार जेव्हा नागरिक करतील तेव्हाच ख-या अर्थानं ठाणे शहर पर्यावरणभिमुख होईल असा विश्वास महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला.

Read more

महापालिकेतर्फे शहरातील बेघरांचं सर्वेक्षण

महापालिका क्षेत्रामध्ये व्हीमॉक्स ई-सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत शहरातील सर्व भागांमध्ये जाऊन बेघरांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे.

Read more

येत्या डिसेंबर अखेरपर्यंत ठाण्यातील सर्व तलावांचं पुनरूज्जीवन पूर्ण करण्याचे आदेश

तलावांचं शहर असलेल्या ठाणे शहराची ओळख समृध्द करण्यासाठी येत्या डिसेंबर अखेरपर्यंत ठाण्यातील सर्व तलावांचं पुनरूज्जीवन पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more

निविदा प्रक्रिया सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा

डासांपासून पसरणा-या मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियासारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी डास-अळीनाशक औषध फवारणी करण्यासाठी देण्यात येणारा ठेका गेल्या ९ महिन्यापासून निविदा प्रक्रियेत अडकला आहे.

Read more

धोकादायक इमारतींमध्ये राहत असलेल्या आणि समोर कोणताही पर्याय नसलेल्या कुटुंबांना प्रति महिना तीन हजार रूपये देण्याचा महापालिकेचा निर्णय

धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नसलेल्या पण ऐन पावसाळ्यात एखादी इमारत धोकादायक स्थितीत आढळल्यास अशा इमारतींमध्ये राहत असलेल्या आणि समोर कोणताही पर्याय नसलेल्या कुटुंबांना प्रति महिना तीन हजार रूपये देण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.

Read more

खाडी किनारा सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत सुरू असलेली कामं युध्द पातळीवर पूर्ण करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

खाडी किनारा सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा वेग वाढवतानाच केंद्रीय खाडी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाअंतर्गत प्रलंबित केलेली कामं वगळून उर्वरित सर्व कामं युध्द पातळीवर पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more

शहरातील नाल्यांची सफाई 75 टक्केच.

ठाणे शहरातील नाल्यांची सफाई 75 टक्के झाली आहे. महापालिका आयुक्तांनी काल शहरातील विविध नाल्यांची पाहणी केली, त्यावेळी नाल्यांची सफाई 75 टक्के झाले असल्याचे समोर आले.

Read more

दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी दिव्यांगांना घरे उपलब्ध करून देण्याची सभागृह नेते नरेश म्हस्केची मागणी

ठाण्यातील दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी दिव्यांगांना घरे उपलब्ध करून देण्याची मागणी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more