ठाण्यातील रस्त्यांच्या दुतर्फा पडून असलेल्या बेवारस वाहनांवर जोरदार कारवाई

ठाण्यातील रस्त्यांच्या दुतर्फा पडून असलेल्या बेवारस वाहनांवर महापालिका आणि वाहतूक शाखेनं जोरदार कारवाई सुरू केली आहे.

Read more

ठाणे महापालिका प्रशासनाची बॉम्बे कॉलनी येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई

ठाणे महापालिका प्रशासनानं बॉम्बे कॉलनी येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे.

Read more

सिंघानिया हायस्कूलच्या पदपथावरील महापालिकेच्या आर्ट गॅलरीची दुर्दशा

सिंघानिया हायस्कूलच्या पदपथावरील आर्ट गॅलरी पुन्हा सुरू करावी अशी मागणी धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठाननं पालिका आयुक्तांना केली आहे.

Read more

तुर्फेपाडा तलावाभोवती गॅबियन पध्दतीच्या बंधा-यामुळे तलावात मोठा पाणी साठा उपलब्ध होणार

घोडबंदर रस्त्यावरील ब्रह्मांड संकुलाजवळ असलेल्या तुर्फेपाडा तलावानं कात टाकली असून आता तलावाभोवती वेगानं उभारण्यात येणा-या गॅबियन पध्दतीच्या बंधा-यामुळे तलावात मोठा पाणी साठा उपलब्ध होणार आहे.

Read more

जैव विविधतेचा ठेवा जतन करण्यासाठी शास्त्रोक्त उपाययोजना करण्याचा महापालिकेचा निर्णय

शहरातील जैव विविधतेचा ठेवा जतन करावा तसंच त्यांचे चांगल्या प्रकारे संवर्धन करण्यासाठी आवश्यक त्या शास्त्रोक्त पध्दतीने उपाययोजना करण्याकरिता महापालिकेनं पुढाकार घेण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.

Read more

विवियाना मॉल ठाणे महापालिकेला १० टन मोफत सेंद्रीय खत पुरवणार

ठाण्यातील विवियाना मॉल ठाणे महापालिकेला १० टन मोफत सेंद्रीय खत पुरवणार आहे.

Read more

ठाण्यातील तलावांच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी महापालिकेची अत्याधुनिक यंत्रणा

तलावांचे प्रदूषण रोखण्याबरोबरच तलावांच्या पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी महापालिकेनं आता अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचं ठरवलं आहे. यामुळं ठाणेकरांना तलावाच्या पाण्याची गुणवत्ता समजणार आहे.

Read more

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर मुंब्रा-दिव्यात माफीया सक्रीय

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर रमजान महिन्याच्या काळात मुंब्रा-दिव्यात माफीया सक्रीय झाले आहेत.

Read more