राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग स्पर्धेत जिल्ह्याला घवघवीत यश

राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग स्पर्धेत जिल्ह्याला घवघवीत यश मिळालं आहे.

Read more

दुबईतील जलतरण स्पर्धेत ठाण्यातील जलतरण पटूंची नेत्रदीपक कामगिरी

दुबईमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील दुबई सिटी स्वीम २०१८ जलतरण स्पर्धेत ठाण्यातील जलतरण पटूंनी पदकांची लयलूट केली आहे.

Read more

गोवा येथे झालेल्या खुल्या आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत क्षत्रीय वेखंडेची चमकदार कामगिरी

गोवा येथे झालेल्या खुल्या आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत क्षत्रीय वेखंडेनं चमकदार कामगिरी केली आहे.

Read more

एकाच राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेमध्ये पितापुत्राचा पदक जिंकण्याचा पराक्रम

एकाच राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेमध्ये पदक जिंकण्याचा पराक्रम अंबर जोशी आणि कुशाग्र जोशी या पितापुत्रानं केला आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देणारी बॅडमिंटन अकादमी ठाण्यामध्ये सुरू करण्याचं उद्धव ठाकरेंचं आश्वासन

आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देणारी बॅडमिंटन अकादमी ठाण्यामध्ये सुरू करण्याचं आश्वासन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिलं आहे.

Read more

मुलाच्या आग्रहातून मातेने जिंकली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तीन पदके

विविध क्रीडा प्रकारात पारंगत असूनही लग्नानंतर मुलाकडे लक्ष द्यावे, यासाठी क्रीडा प्रकारापासून फारकत घेतलेल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याने आपल्या मुलाच्या आग्रहास्तव आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन तीन वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात तीन पदके मिळवून ठाण्यासोबतच देशाचेही नाव जगाच्या पटलावर उंचावले आहे. श्रुती महाडिक असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. राज्य गुप्तवार्ता विभागात त्या सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी म्हणून … Read more

नैसर्गिक हौशी शरीरसौष्ठव स्पर्धेत ठाण्याच्या शरीरसौष्ठव पटूंची बाजी – ९ पदकांची लयलूट

कर्नाटक हौशी शरीरसौष्ठव संघटनेतर्फे आयोजित नैसर्गिक हौशी शरीरसौष्ठव स्पर्धेत ठाण्याच्या शरीरसौष्ठव पटूंनी बाजी मारली असून ९ शरीरसौष्ठव पटूंनी पदकं पटकावली आहेत.

Read more

आंतरशालेय वेटलिफ्टींग स्पर्धेत जिल्ह्यातील मुलींना ५ सुवर्णपदकं

मुंबई विभाग आंतरशालेय वेटलिफ्टींग स्पर्धेत जिल्ह्यानं बाजी मारली असून मुलींनी ५ सुवर्णपदकं पटकावली आहेत.

Read more

ज्येष्ठांच्या स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धकांनी केली ५३ पदकांची लयलूट

महाराष्ट्र स्टेट वेट्रन्स ॲक्वाटीक असोसिएशनतर्फे आयोजित स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धकांनी ५३ पदकांची लयलूट केली आहे.

Read more

टेनिसच्या राष्ट्रीय स्पर्धेत राज्याला ३ पदकं

भारतीय शालेय खेल संघटनेच्या अंतर्गत झालेल्या टेनिसच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत राज्याला ३ पदकं मिळवून दिली आहेत.

Read more