गोवा येथे झालेल्या १४व्या ऑल इंडिया सुहासिनी आर लोटलीकर जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् ॲकॅडमीच्या जलतरण पटूंनी चमकदार कामगिरी केली आहे.
sports
७५व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ठाण्याचे जलतरण पटू चमकले
जगातील सर्वात लांब पल्ल्याच्या समजल्या जाणा-या ७५व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ठाण्याचे जलतरण पटू चमकले आहेत.
वंचित मुलांच्या शिक्षणासाठी रोटरॅक्ट क्लब ठाणे इस्टच्या वतीनं फूटबॉल सामन्यांचं आयोजन
वंचित मुलांच्या शिक्षणासाठी रोटरॅक्ट क्लब ठाणे इस्टच्या वतीनं ठाण्यात चॅरिटी कप ऑफ फूटबॉल सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं.