चंद्रपूर येथील राष्ट्रीय क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुश्मिता देशमुखला रौप्य पदक

चंद्रपूर येथे झालेल्या सीनिअर राष्ट्रिय स्तरिय क्लासिक पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुश्मिता देशमुख हिने 52 किलो वजनी गटात पण स्वतःच वजन 47 किलो असूनही रौप्य पदक पटकावले,

Read more

ठाण्यात 2 जानेवारीला जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा

ठाणे जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने जय भवानी व्यायामशाळा एम फिटनेस, लोकमान्यनगर पाडा न.2 आयोजित जिल्हास्तरीय सब ज्युनिअर,ज्युनिअर, सिनिअर आणि मास्टर (पुरुष/महिला) क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धा  2 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.

Read more

इंदौर येथील पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुष्मिता देशमुखची सुवर्ण भरारी

इंदौर येथे झालेल्या वेस्टर्न इंडिया पॉवरलिफ्टींग स्पर्धेत ठाण्याच्या सुष्मिता देशमुखनं सुवर्णपदकाबरोबरच स्ट्राँग वुमन ऑफ वेस्टर्न इंडियाचा किताबही पटकावला.

Read more

​जिल्हा पॉवर लिफ्टींग सब ज्युनियर स्पर्धेत प्रथमेश घारे स्ट्राँग मॅन तर कामिनी बोस्टे स्ट्राँग वुमन

जिल्हा पॉवर लिफ्टींग सब ज्युनियर स्पर्धेत प्रथमेश घारे याने स्ट्राँग मॅन तर कामिनी बोस्टे हिनं स्ट्राँग वुमनचा किताब मिळवला आहे.

Read more

ठाण्यातील लामिया तारवाडी या १८ वर्षीय युवतीला सब ज्युनियर गटात गोल्ड तर ज्युनियर गटात वेटलिफ्टींगमध्ये रौप्य पदक

ठाण्यातील लामिया तारवाडी या १८ वर्षीय युवतीनं सब ज्युनियर गटात गोल्ड तर ज्युनियर गटात वेटलिफ्टींगमध्ये रौप्य पदक पटकावलं आहे.

Read more

विटाव्यातील सुष्मिता देशमुखनं ज्युनियर नॅशनल पॉवरलिफ्टींग स्पर्धेत पटकावलं रौप्य पदक

विटाव्यातील सुष्मिता देशमुखनं केरळमध्ये झालेल्या ज्युनियर नॅशनल पॉवरलिफ्टींग स्पर्धेत ४६ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं आहे.

Read more

एकाच राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेमध्ये पितापुत्राचा पदक जिंकण्याचा पराक्रम

एकाच राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेमध्ये पदक जिंकण्याचा पराक्रम अंबर जोशी आणि कुशाग्र जोशी या पितापुत्रानं केला आहे.

Read more