रूग्णवाहिकांची मनमानी संपली – रूग्णवाहिकांसाठी दर निश्चिती

शहरातील रूग्णवाहिकांना आता मनमानी दर आकारणी करता येणार नाही. प्रादेशिक परिवहन विभागानं रूग्णवाहिकांची दर निश्चिती करून दिली असून दरपत्रक रूग्णवाहिकांना रूग्णवाहिकेत लावणं बंधनकारक करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी दिली.

Read more

जिल्ह्यातील १०७ अपघातग्रस्त ठिकाणांची यादी प्रसिध्द

जिल्ह्यातील १०७ अपघातग्रस्त ठिकाणांची यादी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्द केली असून यामध्ये राज्य महामार्गावर २३ तर राष्ट्रीय महामार्गावर ४५ अपघातांची ठिकाणं आहेत.

Read more

कल्याण येथील नांदिवली येथे १० हेक्टर जागेवर ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार

कल्याण येथील नांदिवली येथे १० हेक्टर जागेवर ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार झाले असून प्रादेशिक परिवहन विभागातर्फे या ठिकाणी अद्ययावत संगणकीय चालक चाचणी पथ, अद्ययावत वाहन तपासणी केंद्र उभारण्यात येणार आहे असं प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितलं.

Read more

वाहनाचा परवाना अथवा वाहनाची कागदपत्रं जवळ बाळगण्याची आता चिंता मिटली

वाहनाचा परवाना अथवा वाहनाची कागदपत्रं आता जवळ बाळगण्याची चिंता मिटली असून डिजीटल लॉकर अथवा एम परिवहन ॲपमध्ये असलेली कागदपत्रं अधिकृत मानली जाणार आहेत.

Read more

वाहतुकीचे नियम भंग करणा-या १६६८ रिक्षांवर पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई

वाहतुकीचे नियम भंग करणा-या १६६८ रिक्षा चालकांवर पोलीस आणि प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी संयुक्तपणे कारवाई केली आहे.

Read more

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ५ अधिकारी निलंबित झाल्याचा सर्वसामान्य माणसांना फटका

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ५ अधिका-यांच्या निलंबनामुळे परिवहन कार्यालयातील कामकाज ठप्प झाल्यानं त्याचा सर्वसामान्य माणसाला त्रास झाला.

Read more