ठाण्यामध्ये दस-याच्या मुहुर्तावर १ हजाराहून अधिक वाहनांची खरेदी – परिवहन विभागाला सव्वादोन कोटींचा महसूल

कोरोनाचं सावट सर्व व्यवसायांवर पडलं असतानाच दुसरीकडे मात्र दस-याच्या निमित्तानं प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.

Read more

प्रादेशिक परिवहन विभागाचे रूग्णवाहिकांचे दरपत्रक

रूग्णवाहिकेच्या सेवेबाबत किती दर आकारले जावेत यासंदर्भातील प्रादेशिक परिवहन विभागाचे रूग्णवाहिकांचे दरपत्रक रुग्णवाहिका चालक हे आरटीओच्या दरांपेक्षा अधिक दर आकारत असल्यास ०२२ – २८०१३८३८ या क्रमांकावर (सकाळी १० ते ६) या वेळेत अथवा mh04@mahatranscom.in या ईमेलवर गाडी क्रमांकासह तक्रार नोंदवण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून खाजगी रूग्णवाहिकांचा भाड्याचा दर निश्चित

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने खाजगी रूग्णवाहिकांचा भाड्याचा दर निश्चित केला आहे.

Read more

रूग्णवाहिका चालकांना रूग्ण हाताळण्याचं प्रशिक्षण

रूग्ण कसे हाताळायचे या विषयाचं प्रशिक्षण प्रादेशिक परिवहन विभाग आणि जिल्हा रूग्णालयातर्फे रूग्णवाहिका चालकांना देण्यात आलं.

Read more

आता नवीन वाहन नोंदणी साठी आरटीओ कार्यालयांमध्ये वाहन देण्याची आवश्यकता नाही – नितीन गडकरी

नवीन वाहनाच्या नोंदणीसाठी आरटीओ कार्यालयामध्ये वाहन घेऊन जाण्याची आवश्यकता भासणार नाही, लवकरच ग्राहक हे काम ऑनलाईन करू शकतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Read more

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मालवाहू वाहनांना दिली जाणारी फिटनेस सर्टिफिकेट बनावटपणे तयार करणा-या एका व्यक्तीस अटक

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मालवाहू वाहनांना दिली जाणारी फिटनेस सर्टिफिकेट बनावटपणे तयार करणा-या एका व्यक्तीस गुन्हे शाखेनं जेरबंद केलं आहे.

Read more

नवीन वाहनांना आजपासून उच्चसुरक्षा नंबरप्लेट लावणं बंधनकारक

वाहन चालकांना आजपासून त्यांच्या नवीन वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी पट्टी लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

Read more

वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्याकरिता सिंघानिया हायस्कूलमध्ये घोषवाक्य आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन

अपघाताचे प्रमाण कमी व्हावे आणि वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावेत यासाठी जनजागृती करण्याकरिता ठाणे वाहतूक पोलीस, रेमण्ड आणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनतर्फे सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलमध्ये घोषवाक्य आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

प्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचा-यांचं लेखणीबंद आंदोलन

आकृतीबंधासह विविध प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करून मोटार वाहन विभागातील कर्मचा-यांचे भवितव्य उध्वस्त करणारी धोरणे रेटण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचा आरोप करत मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेनं आज लेखणी बंद आंदोलन केलं.

Read more

ठाणे वाहतूक शाखेतर्फे एका रोबोट द्वारे वाहतूक नियमांविषयी जनजागृती केली जाणार

ठाणे वाहतूक शाखेतर्फे एका रोबोट द्वारे वाहतूक नियमांविषयी जनजागृती केली जाणार आहे.

Read more