टीडीआरएफच्या ४० जवानांच्या चमूला पूरजन्य परिस्थितीत बोट चालवण्याचे प्रशिक्षण

आपत्तीजन्य परिस्थितीत सामना करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या टीडीआरएफच्या ४० जवानांच्या चमूला आज प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाच्या वतीनं पूरजन्य परिस्थितीत बोट चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

Read more

धरणातील पाणीसाठ्यात घट – पाऊस आणखी लांबल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती

पाऊस यंदा लांबल्यानं धरणातील पाण्याच्या साठ्यात कमालीची घट झाली असून पाऊस आणखी लांबल्यास मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

Read more

टायर पंक्चर्स दुकानदारांनी टायर्स एकावर एक ठेवताना आच्छादित करून ठेवण्याचं महापालिकेचं आवाहन

ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व टायर पंक्चर्स दुकानदारांनी दुकानाबाहेर टायर्स एकावर एक ठेवताना आच्छादित करून ठेवावेत असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.

Read more

पावसाळ्यात उद्भवणा-या संसर्गजन्य आजारांबाबत नागरिकांनी खबरदारीच्या उपाययोजना करण्याचं महापालिकेचं आवाहन

पावसाळ्यामध्ये शहरात विविध आजार पसरण्याची शक्यता असते. पावसाळ्यात उद्भवणा-या संसर्गजन्य आजारांबाबत नागरिकांनी खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलं आहे.

Read more

गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामध्ये आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलानं दिला १०५ तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद

ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलानं गेल्या दोन दिवसात १०५ तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद दिला आहे.

Read more

पुढील २४ तासात वादळी वा-यासह जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज

पुढील २४ तासात उत्तर कोकणाच्या काही भागात वादळी वा-यासह जोरदार पावसाचा इशारा वेधशाळेनं दिला आहे.

Read more

पाऊस लांबल्यास भीषण पाणी टंचाईची शक्यता – बारवी धरणात अवघा २१ टक्के साठा

यंदा पावसाचं आगमन लांबल्यानं पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवण्याची चिन्हं दिसत आहेत.

Read more

यावर्षी सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस – पंचांगांचाही अंदाज

विविध वेधशाळांनी यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला असतानाच पंचांगांमधूनही यावर्षी सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Read more

ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाचा शिडकावा

ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पावसाचा शिडकावा झाला.

Read more