पिंपळशेत गावातील पोरक्या झालेल्या तीन मुलींचं शिवसेनेनं स्वीकारलं पालकत्व

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये पिंपळशेत गावातील एका महिलेनं गरिबीला कंटाळून आत्महत्या केल्यानं पोरक्या झालेल्या तीन मुलींचं पालकत्व शिवसेनेनं स्वीकारलं आहे.

Read more

पावसाळ्यातही पाणी टंचाईच्या निषेधार्थ आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिला महापौरांना बिसलेरीचा खोका

पावसाळ्यातही ठाण्याला पाणी टंचाईशी सामना करावा लागत असल्याच्या निषेधार्थ कळवा-मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापौरांना बिसलेरी पाण्याच्या बाटल्यांचा एक खोका भेट म्हणून पाठवला.

Read more

शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Read more

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणखी एक विधी महाविद्यालय होणार

कल्याण ग्रामीण भागात आणखी एक विधी महाविद्यालय मंजूर करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सकारात्मकता दाखवली आहे अशी माहिती कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन

देशात वर्षाला २ कोटी रोजगार निर्माण करण्याचं आश्वासन मोदी सरकारनं दिलं होतं. मात्र नवीन रोजगार निर्मिती बाजूलाच राहिली असून कंपन्या बंद पडत असल्यानं अनेकांच्या हातून रोजगार निसटू लागले आहेत. या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ढोल बजाओ सरकार जगाओ असं आंदोलन करण्यात आलं.

Read more

मोबाईल कंपन्यांकडील ग्राहकांची आधार संबंधित माहिती काढून टाकण्याची श्रीकांत शिंदे यांची सूचना

मोबाईल कंपन्यांकडील त्यांच्या ग्राहकांच्या आधार संबंधित माहितीचा गैरवापर होऊ नये याकरिता त्यांच्याकडे असणारी ग्राहकांची सर्व माहिती कायमस्वरूपी काढून टाकावी अशी सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

Read more

वालधुनी तसंच उल्हास नदी पुनर्जिवित करण्यासाठी केंद्रानं निधी देण्याची खासदार श्रीकांत शिंदे यांची मागणी

भविष्यामध्ये वालधुनी आणि उल्हास नदीचे प्रदूषण होऊ नये याकरिता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेकडे या नद्यांच्या लेखा परिक्षणाचं काम द्यावं अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी शून्य प्रहर काळात उपस्थित केली.

Read more

कोकणातील बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात वाढ

राज्यातील कंत्राटी एमबीबीएस डॉक्टरांच्या धर्तीवर कोकणात रूग्णांना सेवा देणा-या बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात आता वाढ करण्यात आली आहे.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसनं धरण फोडणारा खेकडा पोलीसांच्या स्वाधीन करून जलसंधारण मंत्र्यांच्या वक्तव्याचा अनोख्या पध्दतीनं केला निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसनं धरण फोडणारा खेकडा पोलीसांना देत जलसंधारण मंत्र्यांचा अनोख्या पध्दतीनं निषेध केला.

Read more

बोअरवेल खोदण्यासाठी परवानगी देताना बोअरवेलमध्ये पावसाचा पाणी साठा करण्याची अट घालण्याची खासदार श्रीकांत शिंदेंची मागणी

बोअरवेल खोदण्यासाठी परवानगी देताना वर्षा जलसंचयनाच्या माध्यमातून बोअरवेलमध्ये पावसाचा पाणी साठा करण्याची अट घालावी अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे केली आहे.

Read more