आंबा विक्री केंद्रावरून धुमसत असलेला वाद सुरूच असून पालिकेच्या कारवाईविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं धरणं आंदोलन

विष्णूनगर मधील आंबा विक्री केंद्रावरून धुमसत असलेला वाद सुरूच असून पालिकेच्या कारवाईविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज धरणं आंदोलन केलं.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संबंधित आक्षेपार्ह संदेश व्हॉटस् ॲपवरून फॉरवर्ड केल्यामुळे घरात घुसून धुलाई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संबंधित आक्षेपार्ह संदेश व्हॉटस् ॲपवरून फॉरवर्ड केल्यामुळे ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकाची घरात घुसून धुलाई केल्याची धक्कादायक घटना केली आहे.

Read more

ज्येष्ठ शिक्षिका लीलाबाई श्रोत्री यांचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने त्यांचा सन्मान

तब्बल ७० वर्ष कोणत्याही फळाची अपेक्षा न करता विद्यार्थ्यांना संस्कृतचे मार्गदर्शन करणाऱ्या नव्वदीपार झालेल्या ज्येष्ठ शिक्षिका लीलाबाई
श्रोत्री यांच्या कार्याची दाखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

Read more

टोईंगच्या नावाखाली बनावट पावत्या फाडणा-या टोळीला मारहाण करणा-या मनसेच्या कार्यकर्त्यांविरूध्द गुन्हे दाखल

टोईंगच्या नावाखाली बनावट पावत्या फाडणा-या टोळीला मारहाण करणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Read more

टोईंगच्या नावाखाली बनावट पावत्या फाडणा-या टोळीला मनसैनिकांकडून चोप

टोईंगच्या नावाखाली बनावट पावत्या फाडणा-या टोळीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी आज पहाटे चोप दिला.

Read more

रिलायन्स गॅस पाईप लाईन जमिनीतून उखडून पुन्हा जमिनी ताब्यात घेणार – अन्यायग्रस्त शेतक-यांचा एल्गार

रिलायन्स इंडस्ट्रीज कडून नागोठणे दहेज गॅस पाईपलाईन प्रकल्पांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी अधिग्रहीत करताना प्रचंड गैरव्यवहार झाला असून आर्थिक बाबतीत मनमानी कारभार करताना गावागावांमध्ये यादवी माजण्याजोगा कलह कंपनीनं लावून दिला आहे.

Read more

कुटुंबियांना बसायला जागा न मिळाल्यामुळं ठाकरे चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे प्रिमियर मधून पडले बाहेर

ठाकरे चित्रपटाच्या प्रिमियरला दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या कुटुंबियांना बसायला जागा मिळाली नाही म्हणून संतप्त झालेले अभिजित पानसे प्रिमियर सोडून बाहेर पडले.

Read more

राज्य कामगार विमा योजना रूग्णालयातील भोंगळ कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निदर्शनं

राज्य कामगार विमा योजना रूग्णालयातील भोंगळ कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निदर्शनं करण्यात आली.

Read more

आशर डेव्हलपर्सने दंडाची रक्कम न भरल्यास गुन्हा दाखल करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी

ठाण्यातील नामवंत विकासक संस्था असलेल्या आशर डेव्हलपर्सने गृहनिर्माण प्रकल्प उभारतांना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केलेल्या तक्रारी नंतर ठाणे महापालिकेने 10 महिन्यांपूर्वी 4 लाखांची दंड वसुली करण्याची नोटीस पाठविली मात्र अद्याप दंडवसुलीची रक्कम वसुल न झाल्याने पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या प्रकरणी स्वत: लक्ष घालण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव यांच्यासह १५ ते २० कार्यकर्त्यांवर मारहाणीचा गुन्हा

मराठी कामगारांना कामावरून काढल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह १५ ते २० कार्यकर्त्यांवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Read more