ठाण्याच्या माजी पोलीस आयुक्तांसह २८ जणांवर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे-मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह २८ जणांवर ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Read more

ठाण्यातील डान्सबार प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाचे ४ अधिकारी-कर्मचा-यांना निलंबित

ठाण्यातील डान्सबार प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाच्या ४ अधिकारी-कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलं आहे.

Read more

रेस्टॉरंट, बार पहाटेपर्यंत सुरू ठेवणं चार वरिष्ठ पोलीस अधिका-यांना भोवले

राज्यामध्ये तिस-या स्तराच्या निर्बंधांमुळे सर्व व्यवसाय ठराविक वेळेतच सुरू ठेवावे लागत असताना ठाण्यातील बार आणि रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू राहिल्याचं प्रकरण ठाण्यातील चार वरिष्ठ अधिका-यांना भोवलं आहे.

Read more

निवडणुकीच्या कामात सहभागी असणारे शासकीय कर्मचारी आणि पोलीस यांच्या भत्त्यांमध्ये तफावत असल्याने पोलीसांमध्ये नाराजी

निवडणुकीच्या कामात सहभागी असणारे शासकीय कर्मचारी आणि पोलीस दल यांच्या भत्त्यामध्ये प्रचंड तफावत असल्याचे दिसून आले आहे.

Read more

ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून जयजीत सिंग यांनी पदभार स्वीकारला

ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून जयजीत सिंग यांनी अखेर आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

Read more

ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांची अखेर नियुक्ती

ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांची अखेर नियुक्ती झाली आहे.

Read more

ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंग यांची नियुक्ती

ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयातील ९५ टक्के पोलीसांचं लसीकरण पूर्ण

ठाणे पोलीस आयुक्तालयातील जवळपास ९५ टक्के पोलीसांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.

Read more

ठाणे शहरात मनाई आदेश

ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

Read more