ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांची अखेर नियुक्ती

ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांची अखेर नियुक्ती झाली आहे. गेले काही दिवस जयजीत सिंग यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्याची चर्चा होती. पण आज अखेर जयजीत सिंग यांची पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली आहे. सध्या ते दहशतवाद विरोधी पथकाच्या अपर पोलीस महासंचालक पदावर होते. ठाणे वार्तानं याबाबतचे वृत्त यापूर्वीच दिलं होतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading