ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून जयजीत सिंग यांनी पदभार स्वीकारला

ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून जयजीत सिंग यांनी अखेर आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

Read more

विकेंड लॉकडाऊन मध्ये रस्त्यावर वाहनं घेऊन फिरणा-यांची वाहनं जप्त करण्याचा पोलीस आयुक्तांचा इशारा

आजपासून राज्यभर विकेंड लॉकडाऊन लागू होणार असून या दरम्यान अनावश्यक बाहेर पडणं टाळावं असं आवाहन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केलं आहे.

Read more

पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी घेतला कोविड लसीकरणाचा डोस

ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आज कोविड लसीकरणाचा डोस घेतला.

Read more

पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे कोरोनामधून मुक्त होऊन पुन्हा कामावर रूजू

ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे कोरोनामधून मुक्त होऊन आज पुन्हा आपल्या कामावर रूजू झाले आहेत.

Read more

एका महिलेकडून अपहृत २ वर्षीय बालिकेची अवघ्या २४ तासात पोलीसांनी केली सुटका

आत्महत्या करण्यापासून परावृत्त करत एका अपरिचित महिलेला घरात दिलेला आसरा मुंब्र्यातील एका कुटुंबाला चांगलाच महागात पडला असून त्यांच्या २ वर्षीय बालिकेची अपहृत महिलेकडून अवघ्या २४ तासात पोलीसांनी सुटका केली.

Read more