डान्सबार, हुक्का पार्लर प्रकरणी आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर गृहमंत्र्यांचे कार्यवाहीचे निर्देश

ठाण्यात नियमबाह्य रात्रभर सुरू असलेल्या डान्सबार, हुक्का पार्लर प्रकरणी आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गृह सचिवांना कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत तर या प्रकरणी केळकर पुरावेच सादर करणार असल्याने ठाणे पोलिसांचा दिशाभूल करणारा खुलासा त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे.

Read more

ठाण्यातील डान्सबार प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाचे ४ अधिकारी-कर्मचा-यांना निलंबित

ठाण्यातील डान्सबार प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाच्या ४ अधिकारी-कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलं आहे.

Read more

महाराष्ट्रात डान्स बार पुन्हा सुरू होऊ न देण्याचा आमदार जितेंद्र आव्हाडांचा इशारा

सर्वोच्च न्यायालयाचा लेडीज बार सुरू करण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून महाराष्ट्रात लेडीज डान्स बार सुरू करून देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

Read more