कोविड-19 इन्होवेशन पुरस्कारासाठी केलेल्या सादरीकरणाबाबत वाराणसी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका संयुक्तपणे विजेते

भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये कोविड-19 इन्होवेशन पुरस्कारासाठी केलेल्या सादरीकरणाबाबत वाराणसी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका संयुक्तपणे विजेते ठरले आहेत.

Read more

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोविड१९ च्या सद्यस्थितीची माहिती आता एका क्लिकवर

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोविड१९ च्या सद्यस्थितीची माहिती नागरिकांना आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

Read more

कल्याण डोंबिवली क्षेत्रातील पत्रकार आणि पोलीस यांची कोरोना चाचणी

कल्याण डोंबिवली क्षेत्रातील पत्रकार आणि पोलीस यांची कोरोना चाचणी खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसेना वैद्यकीय मदत यांच्या वतीने करण्यात आली.

Read more

कल्याण डोंबिवली कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण डोंबिवली कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे.

Read more

डोंबिवली येथील कोपर पुलाचेही काम सुरू

कल्याण येथील पत्रीपुला पाठोपाठ डोंबिवलीतील कोपर पुलाच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे.

Read more

कोरोना संशयितांसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात होम क्वारंटाईन साठी मुबलक बेडची व्यवस्था

कोरोना विरोधातील लढाईत ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मॅरेथॉन बैठका घेतल्या. डॉ शिंदे यांनी कल्याण – डोंबिवली , उल्हासनगर, अंबरनाथ येथे तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र कोविड हॉस्पिटल आणि स्वतंत्र क्वारंटाईन इमारतीचा घेतला आढावा घेतला. कल्याण – डोंबिवली महापालिकेत आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत शीळफाटा … Read more

कल्याण डोंबिवलीत भाजी, किराणा दुकाने पाच नंतर बंद

कल्याण-डोंबिवलीत भाजी आणि किराणा दुकाने पाचनंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

Read more

कल्याण डोंबिवली शहरात गर्दीच्या ठिकाणांवर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर

कल्याण डोंबिवली शहरातही कोरोणाचे रुग्ण वाढत आहे . या रुग्णांमध्ये भविष्यात वाढ होऊ नये म्हणून पालिका स्तरावर शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत .

Read more

कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेच्या बसमध्ये एका बेवारस बॅगेमुळे खळबळ

कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेच्या बसमध्ये एका बेवारस बॅगेनं काही काळ खळबळ उडवून दिली.

Read more

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांमधील पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी वेळापत्रक ठरवण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांमधील पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी विभाग करून त्यानुसार वेळापत्रक ठरवावं आणि पुरेशा दाबानं पाणी पुरवठा करावा जेणेकरून सर्व गावांमध्ये पुरेशा दाबानं पाणी पुरवठा होईल असे आदेश पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला दिले आहेत.

Read more