डोंबिवली एमआयडीसीतील कंपनी मालकांना अंतिम जप्तीची नोटीस

डोंबिवली एमआयडीसीतील कंपनी मालकांना कल्याण डोंबिवली महापालिकेने मालमत्ता कर भरण्यासाठी वारंवार आव्हान करत नोटीस पाठवून उद्योजकांनी भूखंड मालमत्ता कर न भरल्याने अखेर महानगरपालिकेने उद्योजकांना अंतिम जप्तीची नोटिस बजावली आहे.

Read more

कल्याण पूर्वेकडील कैलास नगर परिसरातील धक्कादायक घटना ; खड्ड्यात बुडून बारा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

कल्याण पूर्वेकडील कैलास नगर परिसरात राहणारा बारा वर्षीय रियाज शेख हा मुलगा शाळा सुटल्यानंतर घराजवळच असलेल्या एका खड्ड्यात पडलेला बॉल घेण्यासाठी खड्ड्यात वाकला. मात्र या दरम्यान त्याचा पाय घसरल्याने तो खड्ड्यात पडला स्थानिक नागरिकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो गाळात रुतला यानंतर या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत … Read more

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा २०२३-२४ चा २ हजार २०६ कोटींचा अर्थसंकल्प

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा २०२३-२४ चा २ हजार २०६ कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी सभागृहात सादर केला.

Read more

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मध्यरात्री अचानक डोंबिवली परिसरात टाकली धाड

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मध्यरात्री अचानक डोंबिवली परिसरात धाड टाकली.

Read more

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रावर गोंधळ ; उपचार वेळेत होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त

कल्याण डोंबिवली परिसरात ही बदलत्या हवामानामुळे ताप आणि सर्दी खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असून कल्याण डोंबिवली परीसरातील अनेक आरोग्य केंद्र बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र पालिका प्रशासन यावर गंभीर नसल्याचे दिसून येत असून रुग्णांना रांगेत उभे करून आपल्या मर्जी प्रमाणे केंद्र उघडत आणि बंद करत आहेत.

Read more

मांनकोली उड्डाण पुलाचं काम शेवटच्या टप्प्यात असुन एप्रिल पर्यंत हा पुल वाहतुकीसाठी खुला

मांनकोली उड्डाण पुलाचं काम शेवटच्या टप्प्यात असुन एप्रिल पर्यंत हा पुल वाहतुकीसाठी खुला होईल अशी माहीती शिव सेनेचे युवा नेते दिपक म्हात्रे यांनी दिली.

Read more

कल्याण- डोंबिवली क्षेत्रातील २७ गावांना मिळणार मुबलक पाणी

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांना कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे.

Read more

डोंबिवलीतील कोपर पुलासह विविध उपक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

कोरोनाचा धोका संपलेला नाही. प्रत्येकाने या काळात आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. प्रार्थनास्थळे उघडणार आहोत. त्याचबरोबरच आरोग्य मंदिरे देखील आवश्यक आहेत. ही आरोग्य मंदिरे उघडल्याबद्दल जनता आपल्याला आशिर्वाद देईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

Read more