महावीर जयंती निमित्त कत्तलखाने आणि मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचे महापालिकेचे आवाहन

ठाणे महापालिका हद्दीतील मोठी आणि लहान जनावरांचे अधिकृत कत्तलखाने तसेच सर्व खाजगी मांस विक्री करणारी दुकाने भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त रविवार २५ एप्रिल रोजी बंद ठेवण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.  

कोरोनाच्या सावटाखाली गुढीपाडवा साजरा

चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा सर्वत्र साजरा करण्यात आला. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा गुढीपाडवा साजरा करण्यामध्ये उत्साह नव्हता.

Read more

तिथीनुसार शिवजयंती साजरी – मात्र कोरोनाच्या निर्बंधांमुळे जल्लोष नाही

तिथीनुसार आज शिवजयंती साजरी होत आहे. मात्र कोरोनाच्या निर्बंधांमुळे आज शिवजयंती असल्याची वातावरण निर्मितीच झाल्याचं कुठेही दिसलं नाही.

Read more

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे होळी पौर्णिमेला रोटी डे उपक्रम

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे होळी पौर्णिमेला म्हणजे २८ मार्चला रविवारी रोटी डे आयोजित करण्यात आला आहे.

Read more

महाशिवरात्री उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता महाशिवरात्री उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कौपिनेश्वर शिवमंदिर शिवभक्तांसाठी दुपारपासूनच बंद

कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महाशिवरात्रीला कौपिनेश्वर मंदिर बंद ठेवण्यात आलं आहे.

Read more

शब-ए-मेराज आणि शब-ए-बारात उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे महापालिकेचं आवाहन

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी शब – ए – मेराज आणि शब – ए – बारात हा उत्सव अत्यंत साधा पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केले आहे.

Read more

कोरोनाच्या निर्बंधांमुळे प्रगट दिनाच्या दिवशी गजानन महाराजांच्या मंदिरासमोर शुकशुकाट

शेगांवच्या गजानन महाराजांचा १४३वा प्रगटदिन आज सर्वत्र साजरा करण्यात आला. मात्र या उत्सवावर कोरोनाचं सावट दिसून येत होतं.

Read more