कोरोनामुळे माघी गणेशोत्सवात यंदा फारसे कार्यक्रम नाहीत

आज श्री गणेश जयंती. माघी गणेशोत्सवास आजपासून सुरूवात झाली मात्र कोरोनाचं या गणेश जयंतीवर सावट दिसत होतं.

Read more

मकर संक्रांतीचा पुण्यकाल सकाळी ८ वाजून १५ मिनिटांपासून संध्याकाळी ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत – दा. कृ. सोमण

उद्या सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करीत असल्याने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे.

Read more

माघी गणेशोत्सवात पीओपीचा वापर करता येणार

पीओपी वापर आणि पर्यावरणावर होणारे परिणाम याबाबत अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात आल्याने या कमिटीचा अहवाल येईपर्यंत पीओपीवरील बंदी स्थगित करण्यात यावी असे निर्देश आज केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सचिव प्रशांत गार्गव्ह यांना दिले आहेत.

Read more

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विविध मंदिरांमध्ये दीपोत्सव

त्रिपुरारी पौर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरी झाली. देवांनी दैत्यांवर मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते. काल ठिकठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

शीख धर्माचे संस्थापक गुरूनानकजी यांची ५५१वी जयंती उत्साहात साजरी

शीख धर्माचे संस्थापक गुरूनानकजी यांची ५५१वी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Read more

तुलसीविवाह ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत, धुमधडाक्यात आणि पारंपरिक रितीरिवाजानुसार साजरा

तुलसीविवाह ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत, धुमधडाक्यात आणि पारंपरिक रितीरिवाजानुसार साजरा करण्यात आला.

Read more

छठ पूजेचा उत्सव कोरोनाच्या छायेखालीच – नियम धाब्यावर बसवत छठ पूजा

उत्तर प्रदेश आणि विशेषत: बिहारमध्ये मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणारा छठ पूजेचा उत्सव ठाण्यातील बिहारी बांधवांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावपूर्ण वातावरणात साजरा केला.

Read more

कोरोनाच्या छायेखाली नरक चतुर्दशीचं अभ्यंगस्नान मंगलमय वातावरणात – मात्र फटाक्यांची आतिषबाजी नाही

नरक चतुर्दशी म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस कोरोनाच्या छायेखालीच साजरा झाला.

Read more