राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिन ठाणे, कल्याणमध्ये साजरा

राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिन ठाणे, कल्याणमध्ये साजरा करण्यात आला. कल्याणमध्ये राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिनाचं औचित्य साधून सार्वजनिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सध्या शाळा बंद असल्या तरी सूर्यनमस्कार घालून सूर्य नमस्कार दिन साजरा करण्यात आला. ठाण्यामध्येही श्रीराम व्यायामशाळेत महिलांसाठी लाठी काठी संरक्षण शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबीरात काल महिलांनी सूर्यनमस्कार घालून सूर्यनमस्कार दिन साजरा केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading