जिल्ह्याला 16 मार्चपर्यंत उष्ण लहरीचा तडाखा बसण्याची शक्यता

जिल्ह्याला 16 मार्चपर्यंत उष्ण लहरीचा तडाखा बसण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

Read more

पत्रकार प्रशांत सिनकर पर्यावरण अभ्यासक म्हणून सन्मानित

पत्रकार प्रशांत सिनकर यांना पर्यावरण अभ्यासक म्हणून सन्मानित करण्यात आलं.

Read more

वागळे इस्टेट परिसरात कचराकुंडीजवळ मास्क, पीपीई कीट सारख्या वस्तू टाकल्याचा प्रकार

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असतानाच कचराकुंडीच्या बाहेर मास्क, हँडग्लोव्हज् आणि पीपीई कीट सारख्या वस्तू टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Read more

पालघरमध्ये २.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

डहाणूमधील जुन्नरपाडा गावाजवळ आज सकाळी १०:१५ वाजताच्या सुमारास जुन्नरपाडा २.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही असे पालघर आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.

येत्या रविवारी मुंबईत दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण.

येत्या रविवारी होणारं कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

दुस-या दिवशीही ठाणेकर गारठलेलेच – तापमान १० अंशानं घसरलं

गेल्या ३ दिवसापासून हवेतील गारवा वाढल्यामुळे ठाणेकर गारठून गेले आहेत.

Read more

ठाण्यामध्ये हवेतील गारठा वाढला

गेल्या दोन दिवसापासून ठाण्यामध्ये हवेतील गारठा वाढला असून आज सकाळी तर हवेतील गारठा कमालीचा वाढल्याचं जाणवत होतं.

Read more

ठाण्यामध्ये गारठा वाढला – पारा १८ अंशापर्यंत खाली

गेल्या काही दिवसापासून अपेक्षित असलेल्या थंडीला सुरूवात झाली असून आज तापमानाचा पारा १८ अंशापर्यंत घसरला होता.

Read more