पत्रकार प्रशांत सिनकर पर्यावरण अभ्यासक म्हणून सन्मानित

पत्रकार प्रशांत सिनकर यांना पर्यावरण अभ्यासक म्हणून सन्मानित करण्यात आलं. पर्यावरण दक्षता मंडळ ठाणे यांच्या वतीने आपलं पर्यावरण या अनोख्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन मराठी ग्रंथ संग्रहालयात करण्यात आले होते. या सोहळ्यात पर्यावरण क्षेत्रात मोलाचं कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव करण्यात आला. त्यावेळी पर्यावरण अभ्यासक आणि पत्रकार प्रशांत सिनकर यांना मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ. पां. देशपांडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading