जिल्ह्यामध्ये चक्रीवादळामुळे पावसाचा धोका

भारतीय हवामान खात्यानं मेघगर्जनेसह जोरदार अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

Read more

गटारी अमावस्या साजरी करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जाणाऱ्या तळीरामांवर वन विभागाचे लक्ष

गटारी अमावस्या साजरी करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जाणाऱ्या तळीरामांवर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष ठेवल आहे.

Read more

ठाण्यातील साडेतीन हजारांहून अधिक वृक्ष वाचवण्यासाठी एकत्र येण्याचं ठाणे मतदाता जागरण अभियानाच आवाहन

ठाण्यातील सुमारे साडेतीन हजारांहून अधिक वृक्ष वाचवण्यासाठी ठाणेकरांनी एकत्र यावे असे आवाहन ठाणे मतदाता जनजागरण अभियानाने केला आहे.

Read more

पावसाळ्यामध्ये समुद्राला 1 सप्टेंबर रोजी सर्वात मोठी म्हणजे 4.91 मीटर उंचीची उधान भरती

पावसाळ्यामध्ये समुद्राला 1 सप्टेंबर रोजी सर्वात मोठी म्हणजे 4.91 मीटर उंचीची उधान भरती येणार आहे.

Read more

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजात सुलभता यावी यासाठी परिसंवाद – प्रदर्शनाचे आयोजन

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजात सुलभता यावी म्हणून महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हौसिंग फेडरेशन लि.च्या वतीने परिसंवाद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती
महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

Read more

राज्यातील विविध भागातील तापमानात रविवारपासून वाढ होण्याचा हवामान तज्ञांचा अंदाज

राज्यातील विविध भागातील तापमानात रविवारपासून वाढ होण्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे.

Read more

पालघर जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के

पालघर जिल्ह्यातील काही भागात काल संध्याकाळी भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने या परिसरात काहीशी घबराट निर्माण झाली आहे.

Read more