ठाण्यामध्ये हवेतील गारठा वाढला

गेल्या दोन दिवसापासून ठाण्यामध्ये हवेतील गारठा वाढला असून आज सकाळी तर हवेतील गारठा कमालीचा वाढल्याचं जाणवत होतं. आज सकाळी तापमानाचा पारा जवळपास १५ ते १८ अंशापर्यंत उतरला होता. सरासरीपेक्षा निम्म्यानं पारा उतरल्यानं सकाळच्या वेळात अंग गोठवणारी थंडी जाणवत होती. अगदी दुपारी सुध्दा तापमानाचा पारा २५ अंशापर्यंत खाली उतरला होता. त्यामुळं दुपारीही थंडी जाणवत होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading