पत्रकार प्रशांत सिनकर यांना ‘चौथा स्तंभ विशेष’ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान

पत्रकारितेमध्ये विशेष कार्य केल्याबद्दल दिला जाणारा अप्रतिम मीडिया, पुणे यांचा ‘चौथा स्तंभ’ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार पर्यावरण प्रेमी आणि पर्यावरण अभ्यासक पत्रकार प्रशांत सिनकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला

Read more

पत्रकार प्रशांत सिनकर यांना जीवनगौरव पुरस्कार

पर्यावरण अभ्यासक आणि पत्रकार प्रशांत सिनकर यांना साप्ताहिक ठाणे नवादूत यांनी आयोजित केलेल्या दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती सन्मान सोहळ्यात पत्रकारिता आणि पर्यावरण संवर्धन जनजागृती याबाबत केलेल्या कार्याकरीता “जीवन गौरव” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Read more

पत्रकार प्रशांत सिनकर पर्यावरण अभ्यासक म्हणून सन्मानित

पत्रकार प्रशांत सिनकर यांना पर्यावरण अभ्यासक म्हणून सन्मानित करण्यात आलं.

Read more