पालघरमध्ये २.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

डहाणूमधील जुन्नरपाडा गावाजवळ आज सकाळी १०:१५ वाजताच्या सुमारास जुन्नरपाडा २.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही असे पालघर आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading