वाढत्या उष्णतेच्या त्रासामुळे काळजी घेण्याचं जिल्हा परिषदेचं आवाहन

उष्णतेच्या वाढत्या त्रासामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी यासाठी प्रशासनाकडून महत्त्वाच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद ठाणे आरोग्य विभागामार्फत जनतेला काळजी घेण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिका-यांनी काही सूचना केल्या आहेत.

Read more

ठाण्यात उष्णतेचा उच्चांक – दुपारी ४४.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद

ठाण्यामध्ये आज उष्णतेनं उच्चांक गाठला. वेधशाळेनं १६ मार्च पर्यंत उष्ण लहरींचा तडाखा बसण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार गेले काही दिवस तापमानात झालेली वाढ जाणवत होती.

Read more

जिल्ह्याला 16 मार्चपर्यंत उष्ण लहरीचा तडाखा बसण्याची शक्यता

जिल्ह्याला 16 मार्चपर्यंत उष्ण लहरीचा तडाखा बसण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

Read more