कोचिंग क्लासेस ही काळाची गरज – सतीश देशमुख

भारतासह महाराष्ट्रात खाजगी कोचिंग क्लासेसला मोठा इतिहास आहे. आपल्या देशातील शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा विचार करता शासनमान्य आणि शासन निर्मित शिक्षणव्यवस्था निर्माण करण्यासाठी कोचिंग क्लासेस ही काळाची गरज आहे.

Read more

भविष्यात राज्यातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा राज्य कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचा इशारा

भविष्यात राज्यातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा राज्य कोचिंग क्लासेस संचालक संघटनेनं दिला आहे.

Read more

शासनाने कोचिंग क्लासेसनाही परवानगी द्यावी – कोचिंग क्लासेस संघटनेची मागणी

सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू असून कोचिंग क्लासेसनाही परवानगी द्यावी अशी मागणी राज्य कोचिंग क्लासेस संघटनेचे अध्यक्ष सतिश देशमुख यांनी शासनाकडे केली आहे.

Read more

सर्वसामान्य कोचिंग क्लासेस संचालकांवर आली आहे आत्महत्येची वेळ

कोविड आजाराची चाहूल लागताच शासनाने सर्व प्रथम शाळा बंद केल्या आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या काळजी पोटी कोचिंग क्लासेसही मार्चच्या पहिल्या आठवड्यात बंद केले आहेत.

Read more

राज्यातील शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर आता ठाण्यातील कोचिंग क्लासेसही ३१ मार्च पर्यंत बंद

कोरोना व्हायरसचा प्रसार थांबावा यासाठी राज्यातील शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर आता ठाण्यातील कोचिंग क्लासेसही ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.

Read more

महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेस संघटनेचा एकसमान शुल्क जाहीर करण्याचा निर्णय

महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेस संघटनेनं एकसमान शुल्क जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read more