जिल्ह्यातील पर्यटनस्थळं ३१ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश

जिल्ह्यातील पर्यटनस्थळं ३१ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

Read more

मधुमेही नेत्र आणि किडनी शिबीरास जिल्ह्यातील गरजू रूग्णांच्या अभूतपूर्व प्रतिसादाची नोंद होणार गिनीज बुकमध्ये

मधुमेही नेत्र आणि किडनी शिबीरास जिल्ह्यातील गरजू रूग्णांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून या प्रतिसादाची नोंद गिनीज बुकमध्ये होणार आहे.

Read more

कोयना प्रकल्पग्रस्तांचे दावे तपासून अंतिम अहवाल ३१ जुलैपूर्वी तयार करण्याचा निर्णय

कोयना प्रकल्पग्रस्तांपैकी ज्यांना अद्याप जमिनीच्या बदल्यात जमीन मिळाली नाही अशा सर्वांचे दावे तपासून त्याबाबतचा अंतिम अहवाल ३१ जुलैपूर्वी तयार करण्याचा निर्णय राज्य पुनर्वसन प्राधिकरण आणि सनियंत्रण समितीच्या ठाण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

Read more

जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्या आता होणार अधिक स्मार्ट

रंगकाम केलेल्या बोलक्या भिंती, आंतर्बाह्य भिंतीवर केलेली सजावट, आतील भागात असणारी भित्तीपत्रकं, पाण्यापासून ते आसन व्यवस्थेपर्यंत असणा-या दर्जेदार सुविधा, मुलांना खेळण्यासाठी विस्तीर्ण मैदान, बैठे खेळांचं विविध साहित्य असा अत्याधुनिक स्मार्ट साज असणा-या अंगणवाड्या जिल्ह्याच्या आदिवासी भागात उभ्या राहत आहेत. ही माहिती महिला आणि बालकल्याण विकास अधिकारी संतोष भोसले यांनी दिली.

Read more

जंगल आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत श्रमजीवी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

केंद्र सरकारच्या प्रस्तावित भारतीय वन कायदा सुधारणा विधेयकाच्या मसुद्यातील तरतुदी या आदिवासी, कष्टकरी वन हक्क दावेदारांना उध्वस्त करणा-या आहेत असा आरोप करत जंगल आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत श्रमजीवी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता.

Read more

ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी लागणार जवळपास १२ तासांचा अवधी

ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी जवळपास १२ तासांचा अवधी लागणार असून प्रत्यक्षात निकाल जाहीर होण्यासाठी पुढे आणखी २ तासाचा कालावधी लागू शकतो.

Read more

ठाणे लोकसभा मतदारसंघामधील मतमोजणी करण्यासाठी कडेकोट बंदोबस्त

ठाणे लोकसभा मतदारसंघामधील मतमोजणी करण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार असून हा बंदोबस्त त्रिस्तरीय राहणार आहे.

Read more

मतमोजणी दरम्यान विधानसभा क्षेत्रानिहाय करण्यात आलेल्या विविध रंगांच्या वापरामुळे मतमोजणी अधिक पारदर्शक

ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी उद्या होत असून ही मतमोजणी पूर्णत: पारदर्शक रहावी यासाठी प्रथमच वेगवेगळ्या रंगांचा वापर करण्यात आला आहे. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.

Read more

राज्यातील अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार

राज्यातील अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

Read more