राज्यातील अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार

राज्यातील अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसूचित जमातीच्या १० विद्यार्थ्यांना परदेशात पदवी अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचं शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. एमबीए पदव्युत्तरसाठी २, वैद्यकीय अभ्यासक्रमातील पदवी आणि पदव्युत्तरासाठी प्रत्येकी १, बी-टेक पदवी आणि पदव्युत्तर पदवीसाठी प्रत्येकी १, विज्ञान शाखेतील पदव्युत्तर शिक्षणासाठी १, कृषी शाखेतील पदव्युत्तर शिक्षणासाठी २, इतर विषयाच्या अभ्यासक्रमातील पदव्युत्तर शिक्षणासाठी २ अशा १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading