जिल्ह्यात १ लाख ५ हजार मतदार वाढले

मतदानाचा हक्क बजावताना मतदारांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी त्यांना सुलभरित्या मतदान केंद्रं उपलब्ध व्हावी यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रं तळमजल्यावर आणली जाणार आहेत.

Read more

जैव वैद्यकीय कचरा निर्माण करणा-या आस्थापनांनी त्याची विहित मार्गाने विल्हेवाट लावणे गरजेचे – उपजिल्हाधिकारी

ठाण्यातील जैव वैद्यकीय कचरा निर्माण करणा-या आस्थापनांनी त्याची विहित मार्गाने विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिले आहेत.

Read more

हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची या योजनेअंतर्गत १० नाविन्यपूर्ण महिला बचत गटांचा गौरव

हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ७ तालुक्यातील १० नाविन्यपूर्ण महिला बचत गटांना स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आलं.

Read more

अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे ठाणे जिल्ह्यातील शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर

ठाणे जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे.

Read more

महसुल विभागातील कर्मचा-यांनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक

महसुल विभाग हा शासनाचा कणा असुन विभागातील अधिकारी,कर्मचारींनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी महसूल दिन
कार्यक्रमात बोलताना केले.

Read more

जिल्हाधिकारी कार्यालयातून जलशुद्धीकरण यंत्र चोरीला

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून जलशुद्धीकरण यंत्र चोरीला जाण्याचा प्रकार समोर आला आहे.

Read more

कारगिल विजयदिनाचे औचित्य साधत 30 सिंधी बांधवाना भारतीय नागरिकत्व प्रदान

कारगिल विजयदिनाचे औचित्य साधत 30 सिंधी बांधवाना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले.

Read more