उन्नत भारत अभियानासाठी ठाणे जिल्ह्यातील ६ संस्थांची निवड

महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती साजरी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीनं हाती घेण्यात आलेल्या उन्नत भारत अभियानासाठी जिल्ह्यातील ६ संस्थांची निवड करण्यात आली आहे.

Read more

गेल्या काही वर्षापासून दुर्लक्षित राहिलेल्या हाली बरफच्या मदतीस धावलं जिल्हा प्रशासन

राष्ट्रीय वीरबाला पुरस्कार मिळालेली हाली बरफ गेल्या काही वर्षापासून काहीशी दुर्लक्षित होती.

Read more

मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाचं काम तसंच नवीन मतदार नोंदणीबाबत कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

जिल्ह्यातील मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाचं काम तसंच नवीन मतदार नोंदणीबाबत कोकण विभागीय आयुक्तांनी अलिकडेच आढावा घेतला.

Read more

आपल्या कारकिर्दीत शहरात एक उत्तम वस्तु संग्रहालय उभे करण्यासाठी निश्चित प्रयत्न करू – जिल्हाधिकारी

आपण इतिहासाचा विद्यार्थी असून ठाणे शहर हे ऐतिहासिक शहर आहे. आपल्या जिल्हाधिकारी पदाच्या कारकिर्दीत या शहरात एक उत्तम वस्तु संग्रहालय उभे करण्यासाठी निश्चित प्रयत्न करू अशी ग्वाही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

Read more

सार्वजनिक बांधकाम विभागाची खड्ड्याच्या तक्रारी करण्यासाठी नवीन प्रणाली

सार्वजनिक बांधकाम विभागानं खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी एक प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.

Read more

जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत स्थलांतर करण्याबाबत समिती

ठाणे जिल्हा सामान्य रूग्णालयाचं स्थलांतर करण्याबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे.

Read more

ठाण्यातील टाऊन हॉल अधिक आधुनिक आणि उपयोगी होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिका-यांचे प्रयत्न

ठाण्यातील बहुचर्चित टाऊन हॉल आता अजून आधुनिक आणि उपयोगी होईल अशात-हेनं विकसित केला जाणार आहे.

Read more