सुल्झर पंप्स इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीमध्ये भव्य वेतनवाढीचा करार

सुल्झर पंप्स इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीमध्ये भव्य वेतनवाढीचा करार करण्यात आला.

Read more

कोसिआच्या नवीन केंद्रीय व्यवस्थापकीय समितीची निवड

चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स (कोसिआ ) ह्या लघुत्तम लघु मध्यम औद्योगिक संघटनांच्या अखिल भारतीय शिखर संस्थेच्या केंद्रीय व्यवस्थापकीय समितीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी संदीप पारीख यांची निवड करण्यात आली.

Read more

मालमत्ता प्रदर्शनात ३ हजार ७०० सदनिकांची विक्री तर साडेसातशे कोटी रूपयांची गृहकर्ज मंजूर

ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मालमत्ता विषयक प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात साडेसातशे कोटी रूपयांची गृहकर्ज मंजूर करण्यात आली.

Read more

क्रेडाई एमसीएचआयतर्फे ठाण्यात प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्घाटन

क्रेडाई एमसीएचआय ठाणे यांच्या मार्फत येथील पोखरण रत्यावरील रेमंड मैदानावर प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्घाटन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महापालिका आयुक्त बिपीन शर्मा, स्टेट बँकेच्या मुंबई महानगर विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक प्रविण राघवेंद्र यांच्या हस्ते झाले.

Read more

स्वतःचे समजून काम करा..फळ निश्चित मिळेल – हणमंत गायकवाड यांचा तरुणांना सल्ला

जेथे तुम्ही काम कराल ते दुसऱ्याचे म्हणून नाही तर स्वतःचे म्हणून करा, त्याचे फळ नक्कीच मिळेल. प्रत्येक काम सर्वोत्तम व्हायला हवे आणि त्यासाठी अपार कष्ट करण्याची तयारी हवी, तरच दीर्घकालीन यश पदरात पडते, असा संदेश बीव्हीजी ग्रुपचे संस्थापक हणमंत गायकवाड यांनी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत तरुणांना दिला.

Read more

ठाणे स्मॉल स्‍केल इंडस्‍ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुजाता सोपारकर यांची निवड

ठाणे स्मॉल स्‍केल इंडस्‍ट्रीज असोसिएशन -टिसा ह्या 45 वर्ष जून्या संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत २४ नवीन गतिशील कार्यकारी समितीचे गठन करण्यात आले आहे.

Read more

ऐन कोरोना संकटात अचानकपणे उद्योजकांची चालू खाते गोठवल्यामुळे उद्योगांच्या अडचणी वाढल्या

ऐन कोरोना संकटात उद्योजक अडचणीत असतानाच अचानकपणे उद्योजकांची चालू खाते गोठवल्यामुळे उद्योगांच्या अडचणी वाढल्या आहेत. चालू खाते उघडण्यास शिस्त लागावी म्हणून रिझर्व्ह बँकेने ज्या  खातेदारांने इतर बँकाकडून कर्ज घेतले  आहे त्या उद्योगांचे चालू खाते दुसऱ्या बँकेत उघडण्यात येऊ नये असे निर्देश दिले आहेत.

Read more

कोरोना रूग्ण कमी झाल्यानं पूर्वीप्रमाणे २० ते ३० टक्के प्राणवायू उद्योगांना उपलब्ध करून देण्याची टिसाची मागणी

कोरोना रूग्ण कमी झाल्यानं पूर्वीप्रमाणे २० ते ३० टक्के प्राणवायू उद्योगांना उपलब्ध करून द्यावा अशी मागणी टिसानं उद्योगमंत्र्यांकडे केली आहे.

Read more

व्यापारी आस्थापनांना काही वेळ तरी आस्थापनं सुरू करण्यास परवानगी देण्याची नौपाडा व्यापारी मंडळाची मागणी

शासनानं लॉकडाऊन वाढवल्यास व्यापारी आस्थापनांना काही वेळ तरी व्यापारी आस्थापनं सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी नौपाडा व्यापारी मंडळानं जिल्हाधिका-यांकडे केली आहे.

Read more

वस्तू सेवा कराच्या सद्य स्वरूपाच्या निषेधार्थ २६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक

वस्तु सेवा कराच्या सद्य स्वरूपाच्या निषेधार्थ कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं २६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे.

Read more