कल्याणमधील महारोजगार मेळाव्यात ५ हजार उमेदवारांनी केली नाव नोंदणी

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यात 5 हजार उमेदवारांनी नोकरीसाठी नाव नोंदणी केली.

Read more

कल्याण येथे शनिवारी महारोजगार मेळावा

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत येत्या शनिवारी कल्याणमध्ये पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Read more