ठाण्यामध्ये महिंद्र ॲण्ड महिंद्र कंपनी १०० इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन्स उभारणार – चार्जिंग करणा-यांना पहिली तीन वर्ष अनुदान

केंद्र शासनाच्या २०३० पर्यंत देशातील सर्व वाहनं ई-वाहनं करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून ठाणे शहरात १०० इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत.

Read more

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना ५९ मिनिटांत १ कोटी रूपयांचं कर्ज उपलब्ध करून देण्याची पंतप्रधानांची घोषणा

भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना ५९ मिनिटांत १ कोटी रूपयांचं कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.

Read more

जिल्ह्यातील लघुउद्योजकांशी येत्या शुक्रवारी पंतप्रधान साधणार व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाण्यातील लघु उद्योजकांशी येत्या शुक्रवारी म्हणजे २ नोव्हेंबरला व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

Read more

व्यवसायाची सुरूवात छोट्या व्यवसायाने करा – नामदेव जाधव

मराठी माणसाला उद्योग व्यवसाय सुरू करताना आपल्याच माणसाकडून जास्त त्रास होतो. आपण नोकरीच करावी असं त्याला वाटतं. व्यवसाय सुरू करताना स्वत:चं भांडवल नसतं म्हणून सुरूवात छोट्या व्यवसायाने करा. हवी तर टपरी टाका तरच भविष्यात फॅक्टरी उघडाल असे प्रतिपादन सुप्रसिध्द लेखक नामदेव जाधव यांनी केलं.

Read more