ठाणे जनता सहकारी बँकेला यंदा 173 कोटीचा निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अठरा कोटींचा अधिक नफा

परदेशी आणि मोठ्या बँकांप्रमाणे अनेक जनता सहकारी बँक आता बँकेत न येताही अकाउंट उघडण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

बँकेची लेखापरिक्षीत आर्थिक निकालाची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली ठाणे जनता सहकारी बँकेला यावर्षी 291 कोटी रुपयांचा ठोबळ नफा मिळवला आहे.तर निवळ नफा १७३ कोटी आहे. गेल्या वर्षी तो १५५ कोटी होता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बँकेच्या निवड नफ्यात जवळपास 18 कोटींची वाढ झाली आहे या आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवींमध्ये 407 कोटींनी वाढ झाली आहे तर कर्ज कोणत्या 488 कोटींनी वाढ झाली आहे बँकेने तेरा हजार 743 कोटींच्या ठेवी तर 7211 कोटींचा कर्ज पुरवठा केला आहे बँकेचा एकूण व्यवहार वीस हजार कोटींच्या वर केला आहे बँकेच्या क्रॉस एम पी ए मध्ये किंचित वाढ झाली असली तरीही वाढ 0.96% आहे बँक आता आपल्या ग्राहकांना अत्याधुनिक वर बँकिंग देणार आहे यासाठी टीसीएस्सी करार करण्यात आला असून 15 जून ते 15 जुलै दरम्यान ही म्हणाली सुरू होईल असे बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी सांगितलं बँक गेल्या सात वर्षात ज्या ठिकाणी गेली नाही अशा ठिकाणी बँकेने नवीन शाखांसाठी परवानगी मागितली आहे उद्या बँकेच्या राज्यामध्ये 93 शाखा असून देशभरात 136 शाखा आहे तर बँकेचे बारा लाख खातेदार असल्याचे बँकेचे मुख्याधिकारी सुनील साठे यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading