यंदाचा गंधार जीवन गौरव पुरस्कार उषा नाडकर्णी यांना तर गंधार गौरव पुरस्कार अभिनेते अतुल परचुरे यांना जाहीर

दरवर्षीप्रमाणे यंदाही बालदिनाचे औचित्य साधून येत्या १४ नोव्हेंबर रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे होणार आहे.

Read more

नौपाड्यात आयोजित केलेल्या भोंडल्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे… एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू… अक्कण माती, चिक्कण माती अशा पारंपरिक गीतांच्या सुरात भोंडल्याचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.

Read more

विजयादशमी म्हणजे दसरा सर्वत्र उत्साहात साजरा

विजयादशमी म्हणजे दसरा सर्वत्र उत्साहात साजरा झाला. दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा असं या सणाचं पूर्वापार योग्य असं वर्णन केलं जातं.

Read more

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या निवडणुकीत विद्याधर ठाणेकर गटाचा विजय

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या काल झालेल्या निवडणुकीत विद्याधर ठाणेकर विजयी झाले आहेत.

Read more

ठाण्यातील 128 वर्षांची परंपरा लाभलेल्या मराठी ग्रंथसंग्रहालयाची येत्या रविवारी निवडणूक

ठाण्यातील 128 वर्षांची परंपरा लाभलेल्या मराठी ग्रंथसंग्रहालय या संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाची येत्या रविवारी निवडणूक होत आहे.

Read more

शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार गणेशोत्सव आनंदाने व साधेपणाने साजरा करावा – जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

राज्यातील कोवीड 19 चा संसर्ग अधिक वाढू नये, यासाठी राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिक व गणेशमंडळांनी यंदा साध्या पद्धतीने व आनंदाने गणेशोत्सव साजरा करावा. तसेच सर्व सार्वजनिक गणेशमंडळांनी आरोग्य विषयक उपक्रम घ्यावेत, असे आवाहन ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

Read more

ठाण्यात अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने श्रावणरंग

ठाण्यात अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने श्रावणरंग हे निमंत्रित कवींचे कविसंमेलन उद्या सायंकाळी बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे आयोजित करण्यात आले आहे.

Read more

नाटकांसह सर्वच कलाप्रकारांसाठी नाट्यगृह भाड्यात सवलत

सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व संस्थांना आर्थिक दिलासा मिळावा म्हणून ठाण्यातील नाट्यगृहांमध्ये सादर होणाऱ्या सर्वच कार्यक्रमांसाठी नाट्यगृहाच्या मुळ भाड्याच्या केवळ 25 टक्के भाडे आकारण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने यापुर्वीच घेतला असून नाटकांसह सर्वच कलाप्रकारांसाठी हा निर्णय लागू असल्याने प्रशासनाने त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले आहेत.

Read more

संगीतकार सुधीर फडके यांच्या तिथे नांदे शंभू कैलासाचा पती गीताचे सूर पुन्हा घुमणार

वाल्मिकी रामायण स्वरबद्ध करणारे सुप्रसिद्ध संगीतकार बाबूजी म्हणजेच सुधीर फडके ह्यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुधीर मोघे ह्यांनी शब्दबद्ध केलेलं, १९८४ साली प्रदर्शित झालेल्या माहेरची माणसं ह्या चित्रपटातलं बारा ज्योतिर्लिंगांवर आधारित तिथे नांदे शंभू कैलासाचा पती हे गीत पुन्हा एकदा नव्या स्वरूपात रिलीज होणार आहे.

Read more

अटल करंडक एकांकिका स्पर्धेत ठाण्याच्या व्हाइट लाइटची एकांकिका नातं ने पटकाविला अटल करंडक

राज्यस्तरीय सातव्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेत ठाण्याच्या व्हाइट लाइटची एकांकिका नातं ने मानाचा अटल करंडक पटकाविला.

Read more