अटल करंडक एकांकिका स्पर्धेत ठाण्याच्या व्हाइट लाइटची एकांकिका नातं ने पटकाविला अटल करंडक

राज्यस्तरीय सातव्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेत ठाण्याच्या व्हाइट लाइटची एकांकिका नातं ने मानाचा अटल करंडक पटकाविला. तर ठाण्यातील चंदनवाडी परिसरात राहणारा सुधागड तालुक्यातील तरुण कलाकार प्रसाद थोरवे याने या राज्यस्तरीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रथम क्रमांक, सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शन तृतीय क्रमांक आणि सर्वोत्कृष्ठ लेखक म्हणून पारितोषिक पटकावल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. आम्ही काही सुध्दा आणले नव्हते सगळ्या गोष्टी आम्ही इथल्या घेतल्या आणि प्रयोग करून आता बक्षीस सुध्दा घेऊन चाललो, अशी प्रतिक्रिया ‘नात’ व्हाइटलाईज एकांकीकेचा अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद थोरवे याने दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading