यंदाचा गंधार जीवन गौरव पुरस्कार उषा नाडकर्णी यांना तर गंधार गौरव पुरस्कार अभिनेते अतुल परचुरे यांना जाहीर

दरवर्षीप्रमाणे यंदाही बालदिनाचे औचित्य साधून येत्या १४ नोव्हेंबर रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे होणार आहे. यंदाचा गंधार जीवन गौरव पुरस्कार उषा नाडकर्णी यांना तर गंधार गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांना जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती ज्येष्ठ लेखक, दिगदर्शक अशोक समेळ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading